पुणे जिल्ह्यातील सासवड येथून प्रस्थान ठेवलेल्या श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे सोमेश्वरनगर (बारामती) इथं पहिलं रिंगण झालं…. याचे विहंगम ड्रोन फोटो