Uncategorized
  2 weeks ago

  वसंतदादांनी केली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक : दीपक साळुंखे

  पंढरपूर – वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक…
  विशेष
  2 weeks ago

  कॅरिडॉरप्रश्‍नी आम्ही पंढरपूरच्या नागरिकांसमवेत आहोत, प्रशांत परिचारक यांची ग्वाही

  पंढरपूर –  कॅरिडॉर प्रकरणी पंढरपूरमध्ये विशेषतः मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना माजी आमदार प्रशांत…
  विशेष
  2 weeks ago

  पंढरपूरची विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना,अंतिम सुधारित आराखड्यात 413 कोटी रू. तरतूद

  पंढरपूर – . सुधारित आराखड्यामध्ये  श्री क्षेत्र देहू , आळंदी,  भंडारा डोंगर, नेवासा , पंढरपूर  तसेच  पालखी  मार्ग व पालखी  तळांवर  मुलभूत  सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर विकास आराखड्यासाठी 413 कोटी 13 लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे चव्हाण यांनी घेतला. यावेळी आमदार समाधान आवतडे,आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर तसेच पदाधिकारी  उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात. येणार्‍या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी उर्वरित कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकार्‍यांनी कालबद्ध नियोजन करावे. सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामे करण्यात येत असून,जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विकासकामांना निधीची कमतरता भासणार  नाही.  नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यात रस्ता सुधारणा करणे, नवीन रस्ता करणे रस्ता करणे अशा 820 कामांना 1 हजार 834 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यानुसार सद्यस्थितीत पंढरपूर शहरातील विकास कामांमध्ये पंढरपूरकडे येणारे रस्ते व पालखी मार्ग, पालखी तळ विकास, पालखीतळ भूसंपादन, नामदेव स्मारक अशी 108 कामे मंजूर असून, त्यापैकी 66 कामे पूर्ण झाली तर 16 कामे प्रगतिपथावर आहेत. यामधून 16 कामे शासनाने वगळली आहेत तर 9 कामे सुरू करावयाचे आहेत.वारी व इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ विकसित करण्यात येत असून ते काम प्रगतिपथावर आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शौचालयाची कामे सुलभ इंटरनॅशनल यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. पंढरपूर शहरात एकूण 18 ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत. तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व वाळवंट परिसरात तीन पोलीस चौकी व तीन वॉच टॉवर पोलीस विभागाच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पालखी तळ व रिंगण विकासाची 21 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली.  
  राज्य
  3 weeks ago

  पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली महत्वाची बैठक

  मुंबई – श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या…
  राजकिय
  January 23, 2024

  सदाशिवनगरच्या श्री शंकर कारखान्याची निवडणूक जाहीर , विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

  पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…
  राज्य
  January 14, 2024

  विठ्ठल कारखान्याने राज्य बॅंक प्रकरणी मांडली आपली बाजू , चांगल्या कारभाराविरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

  पंढरपूर दि. १४ : काही स्थानिक वर्तमान पत्रामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळावर…
  राज्य
  December 22, 2023

  ‘जेएन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा, चाचण्या वाढविण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

  पुणे, दि. २२ नोव्हेंबर – राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी…
  विशेष
  December 20, 2023

  एसटी चालक आणि वाहकाचा प्रामाणिकपणा ; पाच लाखाचा ऐवज प्रवाशाला सुपूर्द

  सोलापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग गाडीतच विसरली. त्यानंतर एसटीचे…
  राज्य
  December 20, 2023

  निर्मितीपासून उजनी धरण नवव्यांदा सरत्या 2023 या वर्षामध्ये नीचांकी भरले, नव्या वर्षात मायनसमध्ये जाणार

  पंढरपूर –  सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठच्या पुणे, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण निर्मितीनंतर…
  विशेष
  December 20, 2023

  गाळपात “विठ्ठल” तर साखर  उताऱ्यात “पांडुरंग” साखर कारखाना आघाडीवर

  पंढरपूर – यंदाच्या  2023-24 च्या गळीत हंगामात गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा…
   Uncategorized
   2 weeks ago

   वसंतदादांनी केली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक : दीपक साळुंखे

   पंढरपूर – वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक असून त्यांचा संघर्षमय वारसा कृतीतून…
   विशेष
   2 weeks ago

   कॅरिडॉरप्रश्‍नी आम्ही पंढरपूरच्या नागरिकांसमवेत आहोत, प्रशांत परिचारक यांची ग्वाही

   पंढरपूर –  कॅरिडॉर प्रकरणी पंढरपूरमध्ये विशेषतः मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी, येथील व्यापारी व…
   विशेष
   2 weeks ago

   पंढरपूरची विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना,अंतिम सुधारित आराखड्यात 413 कोटी रू. तरतूद

   पंढरपूर – . सुधारित आराखड्यामध्ये  श्री क्षेत्र देहू , आळंदी,  भंडारा डोंगर, नेवासा , पंढरपूर  तसेच  पालखी  मार्ग व पालखी  तळांवर  मुलभूत  सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर विकास आराखड्यासाठी 413 कोटी 13 लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे चव्हाण यांनी घेतला. यावेळी आमदार समाधान आवतडे,आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर तसेच पदाधिकारी  उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात. येणार्‍या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी उर्वरित कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकार्‍यांनी कालबद्ध नियोजन करावे. सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामे करण्यात येत असून,जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विकासकामांना निधीची कमतरता भासणार  नाही.  नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यात रस्ता सुधारणा करणे, नवीन रस्ता करणे रस्ता करणे अशा 820 कामांना 1 हजार 834 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यानुसार सद्यस्थितीत पंढरपूर शहरातील विकास कामांमध्ये पंढरपूरकडे येणारे रस्ते व पालखी मार्ग, पालखी तळ विकास, पालखीतळ भूसंपादन, नामदेव स्मारक अशी 108 कामे मंजूर असून, त्यापैकी 66 कामे पूर्ण झाली तर 16 कामे प्रगतिपथावर आहेत. यामधून 16 कामे शासनाने वगळली आहेत तर 9 कामे सुरू करावयाचे आहेत.वारी व इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ विकसित करण्यात येत असून ते काम प्रगतिपथावर आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शौचालयाची कामे सुलभ इंटरनॅशनल यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. पंढरपूर शहरात एकूण 18 ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत. तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व वाळवंट परिसरात तीन पोलीस चौकी व तीन वॉच टॉवर पोलीस विभागाच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पालखी तळ व रिंगण विकासाची 21 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली.  
   राज्य
   3 weeks ago

   पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली महत्वाची बैठक

   मुंबई – श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीच्या आराखड्यात दर्शन रांग,…
   Back to top button
   error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
   Close
   Close