विशेष

राखी पौर्णिमेला श्री विठ्ठलाला दोन तोळे वजनाची सोन्याची राखी भक्ताकडून भेट

पंढरपूर – रविवार श्रावण शु. १५ राखी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठलाला ज्ञानेश्वर रोहिदास भुरूक व विक्रम रोहिदास भुरूक (रा. धायरी, जि. पुणे) यांनी इंदुबाई रोहिदास
भुरूक यांच्या इच्छेनुसार दोन तोळे सोन्याची राखी अंदाजित रक्कम रू. १,१०,०००/- (अक्षरी एक लाख दहा हजार रूपये) भेट स्वरूपात दिली.
त्यावेळी विक्रम भुरूक यांचा स्त्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते ” श्री” चे उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी ज्ञानेश्वर भुरूक व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close