सामाजिक

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

पंढरपूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून 1 ॲागस्टपासून एक हजार जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

पंढरपूर तालुक्यात ३६ व मंगळवेढा तालुक्यातील ९ गावांमध्ये हे शिबिर होणार आहे.
१ ते १५ ॲागस्टपर्यंत दररोज बुधराणी हॅास्पिटलच्या ३ टीम ३ गावात जाणार आहेत. रायगड लॅान्स , भोसे व बुधरानी हॅास्पिटल , कोरेगाव पार्क , पुणे यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 625 जणांचृया यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत, असे महादेव तळेकर यांनी सांगितले आहे.

१ ॲागस्ट – गुरसाळे , देगाव , कौठाळी
२ ॲागस्ट – रांजणी , चळे , सरकोली
३ ॲागस्ट – पट.कुरोली , नादोरे , खेडभोसे
४ ॲागस्ट- वाखरी , भंडीशेगाव , शेळवे
५ ॲागस्ट – रोपळे , आढीव , शेगाव दुमाला
६ ॲागस्ट – एकलासपूर , तावशी , कासेगाव
७ ॲागस्ट – गादेगाव , भाळवणी , उपरी
८ ॲागस्ट- करकंब , उंबरे , कान्हापूरी
९ ॲागस्ट – लक्ष्मी टाकळी , त.शेटफळ , कोर्टी
१० ॲागस्ट – तुंगत , फुलचिंचोली , पुळुज
११ ॲागस्ट – जाधववडी , मुंढेवाडी , गोपाळपूर
१२ ॲागस्प- इसबावी , म.फुले चौक , अनिलनगर (पंढरपूर )
१३ ॲागस्ट – ब्रम्हपुरी , बोराळे , घरनिकी ( मंगळवेढा )
१४ ॲागष्ट – मंगळवेढा , हुलजंती , मरवडे
१५ ॲागस्ट- पाटखळ , हुन्नूर , चिक्कलगी( सर्व गावात सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 पर्यंत )

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close