विशेष
-
तिरूपतीच्या धर्तीवर पंढरीच्या दर्शनरांगेत भाविकांना सोयी सुविधा, अधिकार्यांचे शिष्टमंडळ श्री बालाजी देवस्थानची करतयं पाहणी
पंढरपूर, दि.15 – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यांना अधिकच्या…
Read More » -
या मुख्यमंत्र्यांनी 14 वर्षापूर्वी केला पंढरपूर व आजुबाजूंच्या गावांचा विचार, मात्र स्थानिक पातळीरील राजकारण आलं आडवं
प्रशांत आराध्येपंढरपूर – चौदा वर्षापूर्वी तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करताना आजुबाजूच्या आठ ते दहा गावांना गृहित धरून या परिसरातील सोयी सुविधा…
Read More » -
पंढरपूरमध्ये यापूर्वी राबविलेल्या आराखड्यांचे ऑडिट करा, आता वाराणसीच्या धर्तीवर विकास होणारपंढरपूर, – तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी आता वाराणसीच्या धर्तीवर आराखडा तयार करून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अधिकार्यांचा दौराही झाला…
Read More » -
आषाढीला सरगम चौकात मानाच्या पालख्या रेल्वे रूळावरून जाणार !
जिल्हाधिकारी, रेल्वे अधिकारी, संस्थान प्रमुख यांच्या बैठकीत तोडगासोलापूर, दि.19 : वारकरी प्रथा, परंपरेनुसार 10 मानाच्या पालख्या सरगम चौकातील रेल्वे रूळावरूनच जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रेल्वेचे…
Read More » -
अभिमानास्पद :स्वेरीच्या सत्यम खांडेकर यांना अॅमेझॉनकडून 41.5 लाखाचे पॅकेज
पंढरपूर- स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थी सत्यम खांडेकर यांची अॅमेझॉन कंपनीत निवड झाली असून त्यास 41.5 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती…
Read More » -
पंचवीस हजाराहून अधिक जणांनी पाहिले शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य, आज शेवटचा प्रयोग
पंढरपूर – येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिजीत पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी हे महानाट्य मागील चार दिवसात पंचवीस…
Read More » -
पंढरीत शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याला भरभरून प्रतिसाद
पंढरपूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा नेतृत्व अभिजीत पाटील स्नेह परिवार यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगांना…
Read More » -
पंढरपूरमध्ये वृक्ष लागवडीच्या नावाखाली सरकारची फसवणूक करणारा अधिकारी निलंबित
मुंबई, दि. 21 : राज्यभरातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच…
Read More » -
विठ्ठल-रुक्मिणीचे दागिने वितळविण्या वेळी वजन प्रक्रियेचे होणार अखंडित चित्रीकरण
पंढरपूर, दि. 16 :- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सन 1985 ते 2019 कालावधीमध्ये भाविकांकडून दान करण्यात आलेल्या लहान व वापरात…
Read More » -
20 कोटीच्या कारखान्यावर 750 कोटींचा कर्ज बोजा करणारे तज्ज्ञ राज्यात आहेत : साखर आयुक्तांचा टोला
टेंभुर्णी – व्यवस्थापन योग्य नसल्याने साखर कारखाने धोक्यात येत असून सध्या राज्यात चाळीस कारखाने हे रेड झोनमध्ये आहे. जर अशीच…
Read More »