विशेष

उजनीतून भीमा नदीत ४० हजार क्युसेकचा विसर्ग, धरण ११० टक्के भरले

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण ११०.५९ टक्के भरले असून रविवारी १० ऑक्टोबर रात्रौ अकरा वाजता या धरणातून ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उजनीत दौंड जवळून १५ हजार १०० क्युसेकने पाणी मिसळत असून या धरणातून आता ४० हजार क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडले जात आहे.यामुळे भीमाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे १६ दरवाजे ०.८५ मीटरचे उघडण्यात आले आहेत. धरणातून अगोदर कालपासून टप्यात टप्प्याने ५, १०, २०, २५, ३० व आता ४० हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. धरणात एकूण पाणीसाठा १२२.९१ टीएमसी इतका झाला आहे.

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 10/10/2021 at 23.00 hrs
RWL —— 497.300 m.
-Storage-
Gross ——- 3480.72 M Cum.
——– (122.91 TMC)
Live ——– 1677.91 M Cum.
——— ( 59.25 TMC)
Live % ——– 110.59 %

Outflow :-
1) Sina Madha LIS – 148 cusecs.
2) Dahigaon LIS – 63 Cusecs.
3) Tunnel – 150 cusecs.
4) Main Canal – 1000 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 40000 Cusecs.
Total River —- 40000 Cusecs.

Spillway Gate Position :-
1) Total Gates —- 41 Nos.
2) Gates Opened — 16 gates opened by 0.85 m

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close