राजकिय

पंढरपूर पंचायत समिती आर‌क्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समिती समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षणाचे विवरणपत्र .एकूण गण २०, ग्रामपंचायत ९४ , २०११ नुसार जनसंख्या ३ लाख ४३हजार ४४५, अनुसूचित जाती लोकसंख्या ५५ हजार९७३, अनु.जमाती – ६ हजार ९५६.

उंबरे गण – सर्वसाधारण

भोसे -अनुसूचित जाती महिला

करकंब -सर्वसाधारण

मेंढापूर-सर्वसाधारण महिला

रोपळे-सर्वसाधारण महिला

देगाव-सर्वसाधारण महिला

फुलचिंचोली – सर्व साधारण

पुळूज – सर्व साधारण

चळे -सर्वसाधारण महिला

गोपाळपूर-ना. मा.प्र. महिला

गुरसाळे-ना.मा.प्र.

पिराचीकुरोली- अनुसूचित जाती

भाळवणी-सर्वसाधारण

पळशी- ना. मा.प्र. महिला

भंडीशेगाव-सर्वसाधारण

वाखरी-अनुसूचित जाती महिला

टाकळी- ना. मा.प्र

खर्डी-सर्वसाधारण

कासेगाव- ना. मा.प्र महिला

तावशी-सर्वसाधारण महिला

यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुनील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close