Uncategorized
पंढरपूरसह पाच तालुक्यात सोमवार पासून निर्बंध शिथिल, दुपारी चार पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
सर्व बातम्यांचे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻 https://chat.whatsapp.com/FtO0UDHUxzmLWnQPmMEQAX
पंढरपूर – वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, सांंगोला या पाच तालुक्यात 13 ते 22 आँगस्ट दरम्यान कडक निर्बंध होते.आता 23 सोमवारपासून सकाळी 7 ते दु. 4 पर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे तर बिगर अत्यावश्यक दुकाने शनिवारी व रविवारी बंद असणार आहेत. सविस्तर आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे.