मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गात संभाव्य जाणाऱ्या सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील 5518 जागांची यादी प्रसिद्ध
खालील लिंकवर क्लिक करा आणि पाहा बाधित होवू शकणाऱ्या जागांची माहिती
https://docs.google.com/spreadsheets/d/1MJycHrpOuvouiKw0082-FFY44NdxupkW3kgiR1oUpo0/edit?usp=sharing
संभाव्य बाधित जागा…..बारामती- 271 जागा, इंदापूर 487, माळशिरस 1057, पंढरपूर 571, मोहोळ 147, उत्तर सोलापूर 369, दक्षिण सोलापूर 126, अक्कलकोट 189. याची सर्व माहिती या लिंकमध्ये उपलब्ध आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार्या तालुक्यातील गावांची नावे माळशिरस ः भांबुर्डे, पळसमंडळ, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवाडी, गिरझणी, चोंडेश्वरवाडी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले. एकूण गावे 13
पंढरपूर ः शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगाव, उपरी, गादेगाव, कोर्टी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर, अनवली, कोंढारकी, रांजणी, आंबे, सरकोली, सवतगव्हाण, पुळूजवाडी. एकूण 18
मोहोळ ः वडदेगाव, कोथाळे, सोहाळे, वाघोली, कुरूल, कामती बुद्रूक, लमाण तांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरटगाव. एकूण गावे 10
उत्तर सोलापूर ः तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगर वाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमठे. एकूण गावे 8
दक्षिण सोलापूर ः सावतखेड, होटगी, हणमगाव, वळसंग. एकूण गावे 4
अक्कलकोट ः कर्जाळ, कोन्हाळी, हसापूर, अक्कलकोट (ग्रामीण), ममदाबाद, निमगाव,हत्तीकणबस, चिक्केहळ्ळी, सलगर या गावांचा समावेश आहे. एकूण गावे 9.