मुख्य संपादक : प्रशांत प्रभाकर आराध्ये
-
विशेष
पंढरपूरमध्ये प्रशासनाच्या पुढाकाराने सोमवारी एकाच दिवशी 3581 चाचण्या, 128 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
पंढरपूर दि.2 :- गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर व तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सतत वाढत असल्याने प्रशासनाने आता गावोगावी रॅपिड व आरटीपीसीआर…
Read More » -
Uncategorized
तिसर्या टप्प्याचे निर्बंध कायम, सोलापूर जिल्हा ग्रामीणचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा वाढून 8.38% झाला..चिंताजनक
सोलापूर – सोालापूर जिल्हा ग्रामीणचा 29 जुलैचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा वाढून 8.38 टक्के झाला ऑक्सिजन बेडची अॅक्युपसी 15.43 टक्के…
Read More » -
राज्य
आता काय म्हणावं : अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने सतरा वर्षापासून अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
माढा :- सीना माढा योजनेचे काम 2004 मध्ये झाले असून यानंतर 17 वर्षे लोटली परंतु अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रकल्पबाधित शेतकर्यांना…
Read More » -
राज्य
भाई गणपतराव देशमुख पंचतत्वात विलीन ,शासकीय इतमामात सांगोल्यात अंत्यसंस्कार
सांगोला, दि.31 – महाराष्ट्राच्या राजकारणामधील भिष्माचार्य शेतकारी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या…
Read More » -
राज्य
साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई – राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ…
Read More » -
राज्य
सोलापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठे योगदान देणारे आबा, त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्हयाची मोठी हानी
पंढरपूर – शेतकरी कामगार पक्षाची ताकद सोलापूर जिल्ह्यात अबाधित ठेवत अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांशी मृदू संंबंध राखून गणपतराव देशमुख यांनी…
Read More » -
राज्य
शेतकरी व कामगार चळवळीचे भिष्माचार्य गणपतआबा देशमुख निर्वतले, जिल्ह्यावर शोककळा
पंढरपूर – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकारातील भिष्माचार्य म्हणून प्रसिध्द असणारे माजी आमदार गणपतराव देशमुख…
Read More » -
सामाजिक
कोरोनाग्रस्त पत्नीस योग्य वेळी उपचार न देता तिचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप असणार्या पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
सोलापूर – पत्नीस कोरोना झाल्याचे समजून तिला योग्य वेळी औषधोपचार न करता जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप पती लिंगराज…
Read More » -
विशेष
जिल्हा परिषदेतील ठरावामुळे पंढरपूर जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ,राजकीय इच्छाशक्ती अभावी रेंगाळलेला प्रश्न
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे विभाजन स्वतंत्र पंढरपूर जिल्हा निर्मिती करावी व यात सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा, माण-खटाव तालुक्यांचा समावेश करावा,…
Read More » -
राज्य
सोलापूरसह अकरा जिल्ह्यात अनलॉकचे तिसर्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील पंचवीस जिल्हयात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सोलापूरसह 11 जिल्ह्यांमध्ये सध्या…
Read More »